PNP College, Alibag
|| ज्ञानदीपेन भास्वता अज्ञानतम: नाशयेत ||
Prabhakar Patil Education Society's
Arts, Commerce & Science College

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय

Affiliated to University of Mumbai (AFF/RECOG/3838 of 2003)

मराठी भाषा विभाग


विभाग बद्दल माहिती 

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय 2003 साली सुरू झाले तेव्हापासून महाविद्यालयात मराठी भाषा विभाग कार्यरत आहे


ध्येय आणि उद्दिष्टे

  • मराठी भाषा व साहित्याचे जतन आणि संवर्धन करणे.
  • मराठी साहित्यामध्ये लेखन कौशल्याला प्रेरणा देणे.
  • सक्षम मराठी संशोधक विद्यार्थी तयार करणे.
  • मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अष्टपैलू विद्यार्थी प्रवाहित करणे.
  • दर्जेदार निर्मितीक्षम साहित्याचे विद्यार्थी घडवून वाचकवर्गाला प्रोत्साहित करणे.
  • मराठीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख मराठीचे प्रशिक्षण देणे.

अभ्यासक्रम 


कृती योजना

  • राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन
  • आक्षी,नागाव येथील शिलालेखास भेट
  • सार्वजनिक ग्रंथालयास भेट
  • तज्ज्ञ व्याख्यानाचे आयोजन
  • ब्रिज कोर्स
  • मराठी भाषा गौरव दिन
  • मुशायरा (गझल सादरीकरण )

वार्षिक कॅलेंडर


विस्तारित उपक्रम


शिक्षक

faculty-photo
प्रा. सौ. नम्रता नितीन पाटील

एम.ए., एम.फिल.(मराठी)


विभाग प्रमुख
faculty-photo
प्रा. डॉ. ओमकार विनायक पोटे

एम.ए., साहित्यभूषण, पीएच.डी.(मराठी)


स.प्राध्यापक
faculty-photo
प्रा. रुपाली पाटील

एम.ए.(मराठी)


स.प्राध्यापक

COs, POs and PSOs 

PNP College, Alibag
Address

At. Gokuleshwar, Post. Veshvi,
Tal. Alibag, Dist. Raigad.
Pin Code - 402209

Contacts

Email: pnpcollege11@gmail.com
Phone: +91 8380055635