PNP College, Alibag
login
|| ज्ञानदीपेन भास्वता अज्ञानतम: नाशयेत ||
Prabhakar Patil Education Society's
Arts, Commerce & Science College
Affiliated to University of Mumbai (AFF/RECOG/3838 of 2003)

मराठी भाषा विभाग


विभाग बद्दल माहिती 

पदवी परीक्षेसाठी ६ विषय असणारा संपूर्ण मराठी अभ्यासक्रम २००५ पासून कार्यरत.


ध्येय आणि उद्दिष्टे

  • मराठी भाषा व साहित्याचे जतन आणि संवर्धन करणे.
  • मराठी साहित्यामध्ये लेखन कौशल्याला प्रेरणा देणे.
  • सक्षम मराठी संशोधक विद्यार्थी तयार करणे.
  • मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अष्टपैलू विद्यार्थी प्रवाहित करणे.
  • दर्जेदार निर्मितीक्षम साहित्याचे विद्यार्थी घडवून वाचकवर्गाला प्रोस्ताहित करणे.
  • मराठीच्या विद्यार्थ्यांना व्यवसायभिमुख मराठीचे प्रशिक्षण देणे.

विस्तारित उपक्रम

  • दत्तक योजना
  • शिक्षक-विद्यार्थी जन्मदिन साजरा करणे.
  • पालक विद्यार्थी सभा.
  • वाचनकट्टा.
  • ग्रंथालयामध्ये विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र पुस्तक दालन उपलब्ध. मराठी भाषेची अनेक शेक्षणिक, संदर्भ व अवांतर पुस्तके उपलब्ध आहेत.
  • ग्रंथालयात मराठी वृत्तपत्रे, मासिके विद्यार्थ्यासाठी उपलब्ध आहेत.
  • नवोदित विद्यार्थी कवींचे संमेलन व सादरीकरण.
  • मराठी भाषा गौरव दिन साजरा होतो.
  • ग्रंथालयात संगणकावरील ई-मराठी पुस्तके उपलब्ध.
  • प्रतिवर्षी मराठी वाङ्मयमंडळाची स्थापना.

सामाजिक उपक्रम

  • अलिबाग तालुक्यातील हळदी समारंभात होणारा अनावश्यक खर्च यासंबंधी प्रबोधन करणे.
  • व्यक्ती नितर्तल्यानंतर तिच्या उत्तरकार्यात मिठाई वाटपावर होणाऱ्या अनावश्यक खाराचावर प्रबोधन करणे.
  • आक्षी येथील प्राचीन शिलालेखाचे जतन करणे.

शिक्षक

प्रा. सौ. नम्रता नितीन पाटील

एम.ए., एम.फिल.(मराठी)


विभाग प्रमुख
प्रा. डॉ. ओमकार विनायक पोटे

एम.ए., साहित्यभूषण, पीएच.डी.(मराठी)


स.प्राध्यापक

 विभागीय सुविधा

  • विभागाचे स्वतंत्र पुस्तक दालन.
  • ग्रंथालयात मराठी चे अनेक वृत्तपत्रे, संशोधान्पात्रिका व मासिके उपलब्ध.

शिक्षणाचा उपयोग 

  • विद्यार्थ्यास लेखन, वाचन, संभाषण, श्रवण याची ज्ञान प्राप्ती होईल.
  • मराठीतील विरामचिन्हांची ज्ञान प्राप्ती होईल.
  • व्यवहारातील भाषिक वृत्ती वाढीस लागेल.
  • भाषंतर प्रक्रियेचे कौशल्य अवगत होईल.
  • साहित्याशाळा व समीक्षेचे ज्ञान होईल.
  • साहित्यातील विविध प्रवाहाची ओळख होईल.
  • साहित्यातील मुख्य प्रकारची ओळख होईल.
  • प्राचीन मराठी व अर्वाचीन मराठी भाषा फरक ओळखता येईल.
  • खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण यांचा साहित्यावर उमटलेला प्रभाव लक्षात येईल.
  • एखाद्याच्या लेखाचा विशिष्ट आभास करता येईल.
  • नाट्य संहितेपासून ते सादरीकरण्यापर्यंत कौशल्य अवगत करता येईल.
PNP College, Alibag
Address

At. Gokuleshwar, Post. Veshvi,
Tal. Alibag, Dist. Raigad.
Pin Code - 402209

Contacts

Email: pnpcollege11@gmail.com
Phone: +91 8380055635